प्रीतीसंगम, कराड
प्रीतीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी आहे. चांगल्या कार्याची सुरुवात करायची असेल तर इथे येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले जाते.
महाराष्ट्राच्या समाजकारणातील तीर्थक्षेत्र म्हणूनही प्रीतीसंगमाकडे पाहिले जाते.