भाषणेे आणि चलचित्र दर्शन
राजकीय
  
                    १९१३ - १२ मार्च
               
                    जन्म सातारा जिल्ह्यातील (सध्या सांगली जिल्हा) देवराष्ट्रे या गावी.( कृष्णाकाठ -  आत्मचरित्र या ग्रंथातून)
                  
                   ![]() 
                
                    ![]() १९१८ - १९
                   १९१८ - १९
                   
                   वडील बळवंतराव चव्हाण यांचे प्लेगच्या साथीत निधन. देवराष्ट्रे येथील प्राथमिक शाळेत व नंतर कर्हाड येथे शिक्षणासाठी दाखल
               
                १९२७
                 
                   कराडच्या केंद्र शाळेतून व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा पास. कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश
                   ![]() 
                
                ![]() १९२९
                   १९२९
                   
                   ८ एप्रिल भगतसिंगांनी असेंब्लीत बॉम्ब फेकला त्या घटनेने राजकीय जीवनाकडे आकृष्ट आणि भगतसिंगांच्या फाशीनंतर स्वातंत्र्य लढयाला आयुष्य वाहून टाकायचा निर्धार
               
                १९३० - ३१ 
                 
                   सालच्या मध्यापर्यंत जवळजवळ दीड वर्ष, ज्ञानप्रकाश,वृत्तपत्राचे बातमीदार म्हणून संपर्क.
                   ![]() 
                
                 ![]() १९३० - ३३
                  १९३० - ३३ 
                  
                   असहकाराच्या (कायदेभंग) चळवळीत सहभाग व १९३२, १८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा